ब्लॉग

स्लिम फिगर हवीय? वापरा हा रामबाण उपाय आणि करा झटक्यात वजन कमी!

सध्याची जीवनशैली ही पुर्णपणे बदलेली आहे. प्रत्येकजण आपल व्यक्तिमत्व (personality) कसं अधिक चांगलं आणि प्रभावीपणे दिसेल यासाठी काहीना काही करत प्रयत्न करत असतो. आपलं जे नैसर्गिक शरीर आहे त्याला आर्टीफीशअली प्रयोग करून शरीराला उजाळवण्याचा प्रयत्न करतात. यामध्ये आपला रंग, शरीरयष्टी कशाप्रमाणे खुलून दिसेल यासाठी प्रत्येकजण काहीना काही करत असतं.

आत्ताच्या पीढीमध्ये एक नवीनच फेड आहे ते म्हणजे आपली बॉडीची फिगर ही अकदम स्लिम ठेवणं. यासाठी काहीजण शस्त्रक्रिया करतात आणि आपली फिगर स्लिम ठेवण्याचा प्रयत्न करतात. यामध्ये फक्त तरूण-तरूणीच नाही तर 30-50 या वयोगटातीलही अशा प्रकारचे प्रयोग करतना दिसतात. मात्र शस्त्रक्रिया ही सर्वांना परवडणारी नसते. काहीजण जिम लावतात पण जिममध्ये दोन ते तीन महिने नाही तर वर्षानुनर्ष आपल्याला घाम घाळावा लागतो. हे काही सर्वांना शक्य नसतं.

वजन कमी करण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करतात. पण इतक सारं करूनही त्याचा फायदा आपल्याला होतो का?, याची काही शाश्वती नसते. मात्र आपल्याला हे सगळं न करता एका घरगुती उपायवापरून आपण आपली बॉडी फिगर स्लिम ठेवू शकतो. घरगुती उपचारांच्या मदतीनंही वजन घटवलं जाऊ शकतं.

वजन कमी करण्यासाठी आहारात जिऱ्याचं सेवन करणं हा एक रामबाण उपाय आहे. प्रत्येकाच्या स्वयंपाकघरातील गरम मसल्याच्या डब्यात जीरे असतंच. जिऱ्यामध्ये भरपूर प्रमाणात औषधी गुणधर्म आहेत. पोट दुखी आणि शारीरिक दुखणे कमी करण्यासाठीच नाही तर वजन घटवण्यासाठीही जिऱ्याचं सेवन करणं फायदेशीर ठरतं.

जिऱ्याच्या सेवनामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी घटते. परिणामी, तुमचं वजन देखील नियंत्रणात येते. जिऱ्यामध्ये व्हिटॅमिन आणि कॅल्शिअम भरपूर प्रमाणात आहे. यामुळे हाडेही मजबूत होतात. जिऱ्यामुळे शरीरातील विषारी द्रवपदार्थ बाहेर फेकली जातात. यामुळे चयापचयाची प्रक्रिया सुधारते, ज्यामुळे खाल्लेल्या अन्नपदार्थांचं सहजरित्या पचन होते. या व्यतिरिक्त जिऱ्यामुळे आवश्यक असलेली पोषकतत्त्वे शोषण्यासाठीही शरीराला मदत मिळते.

एवढंच नाही तर ब्रिटिशांच्या विरोधात या चिन्हाचा वापर बहुतांश वेळा करण्यात आला आहे. भाजपच्या राजकीय विचारधारा आणि सांस्कृतिक राष्ट्रवादाचाही या चिन्हातून अर्थबोध होतो.