आरोग्य बातम्या

ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्तींना ठाणे महानगरपालिकेतर्फे जीवनावश्यक वस्तूंचे घरपोच वाटप करण्यात येणार आहे.

ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्तींना ठाणे महानगरपालिकेतर्फे जीवनावश्यक वस्तूंचे घरपोच वाटप करण्यात येणार आहे. कोरोना विषाणूच्या संकटावर मात करण्यासाठी शासनाने जाहिरकेलेल्या संचारबंदी कालावधीत ठाणे शहरातील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्तींना (हालचाल न करु शकणाऱ्या) जीवनावश्यक वस्तूंचेघरपोच वाटप करण्यात येणार आहे. यासाठी ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगव्यक्तींनी ठाणे महानगरपालिका नियंत्रण कक्ष क्र. 1800-222-108 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी केले आहे.

About the author

Todays Live Team

Add Comment

Click here to post a comment