राजकीय

कुळगाव – बदलापूर शिवसेना शहरप्रमुख व माजी नगराध्यक्ष श्री.वामन म्हात्रे यांच्या पुढाकाराने हजारो गरिबांना मदत.

कुळगाव – बदलापूर शिवसेना शहरप्रमुख व माजी नगराध्यक्ष श्री.वामन म्हात्रे यांच्या पुढाकाराने हजारो गरिबांना मदत. संपूर्ण भारतात संचारबंदी चालू असताना बदलापूर शहरातील रोजावर काम करणारे परप्रांतीय नागरिक मोठ्या संख्येने स्थायिक होते. त्यानी संचारबंदी काळात कुठे जाऊ नये तसेच त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून शिवसेना शहरप्रमुख व माजी नगराध्यक्ष श्री.वामन बारकू म्हात्रे व शिवसेना नगरसेवक श्री.तुकाराम बारकू म्हात्रे यांच्या वतीने गरजूंना धान्य वाटप, गॅस व त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली.

Featured