बातम्या राजकीय

गरीब मजुरांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी रेल्वे सेवा सुरू करावी खासदार राजन विचारे यांची रेल्वे प्रशासनाकडे मागणी

संपूर्ण भारत देशात कोरोना या महाभयंकर विषाणूचे सावट असल्याने संपूर्ण देश 17 मे पर्यंत लॉक डाऊन आहे अशा परिस्थितीत महाराष्ट्र राज्यातील मुंबई येथे कोरोना बाधित रुग्णांची संख्या अधिक असल्याने संपूर्ण देशातून आपल्या रोजीरोटीसाठी आलेल्या मजुरांन मध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे आपल्या मूळ गावी त्यांचे नातेवाईक असल्याने त्यांना त्यांच्या गावी जाण्यासाठी रेल्वेने सेवा सुरू करण्याची मागणी खासदार विचारे यांच्याकडून मध्य रेल्वे पश्चिम रेल्वे महाव्यवस्थापक कडे करण्यात आली आहे तसेच ही सेवा सुरू करतेवेळी आपल्या लोक मतदारसंघात असलेल्या ठाणे नवी मुंबई व मीरा-भाईंदर या शहरातील मजुरांची संख्या अधिक असल्याने त्यांना सोयीस्कर व्हावे या दृष्टिकोनातून रेल्वेसेवा मध्य व पश्चिम मार्गावरुन उत्तर प्रदेश ,बिहार ,राजस्थान, गुजरात ,उत्तराखंड ,कर्नाटक, पश्चिम बंगाल व इतर राज्यांमध्ये श्रमिक रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.

It’s vital that you know how the essay writing service you hire will go about editing the essay for you that you are able to answer all the essay questions which you might have and also edit the essay all on affordable-papers.net your own.

About the author

Todays Live Team

Add Comment

Click here to post a comment